सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20101 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
213/1/ड
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026 लिहुन देणार :- दत्तु शिवाजी पाटील लिहुन घेणार :- आकाश शिवाजी भोसले मौजे म्हसवे येथील बिनशेती खुल्या बखळ प्लॉट जागा मिळकत गट नं 213/1/ड प्लॉट नं 12 क्षेत्र 240.00 चौ.मी आकार 24 रू 00 पै यापैकी लिहुन देणार यांचे हिश्याचा भाग क्षेत्र 60.00 चौ.मी आकार 6 रू 00 पै. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4483 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 213/1/ड पै/प्लॉट/12,213/1/ड पै/प्लॉट/12