सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20103 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
301/प्लॉट/38
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026 लिहुन देणार :- हर्षाबाई लोटन चौधरी लिहुन घेणार :- सलीम बेग असलम बेग ,साबीर बेग असलम बेग मिर्झा मौजे-म्हसवे गांवचे शिवारातील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.301 यापैकी प्लॉॅट न.38 क्षेत्र 175.00 चौ.मी. आकार रु.17.50 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचा दक्षिणे कडील भाग क्षेत्र 87.50 चौ.मी. आकार रु.8.75 पै. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4495 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 112000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.