सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20110 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
210/3/2/2/ब/209/1/ब
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार :- दिपक प्रकाश कुंभार ,मुकुंदा रमण मिस्तरी ,संजय शकंर साळी लिहुन घेणार :- विनोद प्रकाश नेरपगारे मौजे म्हसवे येथील बिनशेती आर सी सी बांधीव रो-हाऊस प्लॉट जागा मिळकत गट नं 210/3/2/2/ब/209/1/ब प्लॉट नं 13 क्षेत्र 168.00 चौ.मी आकार 11 रू 05 पै यापैकी मध्यभागाचे रो-हाऊस नं 2 क्षेत्र 56.00 चौ.मी आकार 5 रू 56 पै यात बांधीव क्षेत्र 27.42 चौ.मी व बखळ क्षेत्र 28.58 चौ.मी असे एकुण 56.00 चौ.मी दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4560 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 210/3/2/2/ब/209/1/ब/पैकी प्लॉट 13