Ferfar #20120 · म्हसवे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- वैभव रामकृष्ण ठाकूर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
श्री.भारती बाबुलाल चौधरी यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 210/2/प्लॉट/39,217/2#3/प्लॉट/1,302/1/अ/2/प्लॉट/37 चे ७/१२ सदरी रोहित बाबुलाल चौधरी अ.पा.क. आई भारती करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज, सज्ञान अल्याबाबातचा वयाचा पुरावा दिल्यावरून अपाक शेरा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.
210/2/प्लॉट/39,217/2#3/प्लॉट/1,302/1/अ/2/प्लॉट/37