Ferfar #20132 · म्हसवे
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026
लिहुन देणार :- अदिती महेंद्र वाणी ,आयुष महेंद्र वाणी ,नरेंद्र विक्रम पाटील ,रविंद्र केशव वाणी ,ललिता महेंद्र वाणी ,संगिताबाई विजय पाटील ,सुनिल मधुकर चौधरी
लिहुन घेणार :- आकाश दयाराम महाजन ,आशिष महेश हिंदुजा ,जयदीप रविंद्रसिंग पाटील ,मनिषकुमार भाईदास पाटील ,रणजीत रघुनाथ कोकंदे ,रोशन विष्णुदास शाह
1) मौजे म्हसवे येथील शेतजमिन मिळकत गट नं 225/1 क्षेत्र 1 हे 54 आर पो.ख 0 हे 08 आर एकुण 1 हे 62 आर आकार 1 रू 80 पै. 2) मौजे म्हसवे येथील शेतजमिन मिळकत गट नं 225/2 क्षेत्र 1 हे 54 आर पो.ख 0 हे 09 आर एकुण 1 हे 63 आर आकार 1 रू 80 पै. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4689 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13113000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.