सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20133 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार :- अनिल पुंडलिक मालपुरे ,किरण पुंजू वाणी ,किशोर गजानन दुसाने ,गोविंदा एकनाथ शिरोळे ,जयश्री सुरेश मालपुरे ,पंकज निंबा पिंगळे ,राजेंद्र हेमराज मराठे ,सागर नंदकिशोर काबरा लिहुन घेणार :- अपेक्षा तेजस जैन ,सुवर्णा दिनेश जैन मौजे म्हसवे शिवारातील हंगामी विहिर बागायत शेतजमिन गट नं 135 क्षेत्र 4 हे 85 आर पो.ख 0 हे 58 आर एकुण 5 हे 43 आर आकार 6 रू 75 पैसे. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4691 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.