सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20134 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार :- आशिष निंबा वाणी (दुसाने) ,सुनंदाबाई निंबा वाणी(दुसाने) लिहुन घेणार :- शुभांगी प्रताप पाटील मौजे म्हसवे येथील बिनशेती प्लॉट मिळकत ग.नं.244 यातील प्लॉट नं 3 क्षेत्र 869.48 चौ मी आकार रू 86.95 पैसे यापैकी सामाईकातील अविभाज्य उत्तरेकडील क्षेत्र 93.00 चौ मी आकार रू 9.30 पैसे. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4693 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 124000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 244/पैकी/प्लॉट/नं.3,244/पैकी/प्लॉट/नं.3