सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20139 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
266/11/266/1ब2/266/1अ/पैकी/प्लॉट
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार :- कपील नरेंद्र तनेजा ,राहुल बाळकृष्ण सोनवणे ,विजय गिरधारीलाल चांडक लिहुन घेणार :- निलेश शंकर पाटील ,वाल्मिक भानुदास वाघ ,सचिन आबाजीराव पाटील 1)मौजे-म्हसवे गांवचे शिवारातील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं.266/11/266/1ब2/266/1अ/पैकी/प्लॉट नं./1 क्षेत्र 1056.88 चौ.मी. 2) मौजे-म्हसवे गांवचे शिवारातील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं. 266/11/266/1ब2/266/1अ/पैकी/प्लॉट नं./29 क्षेत्र 250.68 चौ.मी. दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4759 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 266/1ब1/266/1ब2/266/1अ/पैकी/प्लॉट नं./1,266/1ब1/266/1ब2/266/1अ/पैकी/प्लॉट नं./29