Ferfar #20142 · म्हसवे
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 753
- Talathi
- वैभव रामकृष्ण ठाकूर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा पारोळा
गहाणखत लिहुन देणार : सुरेश लालचंद पाटील रा. म्हसवे यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4825-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 631000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 753 क्षेत्र 3.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश लालचंद पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 631000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.