सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #20143 · म्हसवे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
753
Talathi
वैभव रामकृष्ण ठाकूर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : पळासखेडे सिम वि का सह सेवा संस्था पळासखेडे लिहून घेणार : सुरेश लालचंद पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 753 तपशिल : अनुक्रमे पळासखेडे सीम वी.का.स सोसायटी चा र.रु 400000/- चा इ.क.घे. सुरेश लालचंद हि.पु व पळासखेडे सीम वी.का.स सोसायटी चा र रु 55000 दि 2/7/1991 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.