Ferfar #8605 · उंदीरखेडे
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री/श्रीमती विजय गंगाराम शिंदे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 6/3, 6/5, 6/8 मधिल खातेदार गंगाराम कडू शिंदे हे दि. 13/08/2024 रोजी हिंगोणे ता.चोपडा जि.जळगाव येथे मयत झाले असून तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे विजय गंगाराम शिंदे - मुलगा ,लखुजी गंगाराम शिंदे - मुलगा , सुनिता अशोक शिंदे - मुलगी, सुषमा अनिल शिंदे - मुलगी , मंदाबाई अनिल शिंदे - मुलगी हे वारस यापुर्वीच सर्व गटावर दाखल झालेली होती.तरी सदर वारसांचे दुय्यम निबंधक जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4972-2025 दिनांक 27/10/2025,दुय्यम निबंधक जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4973-2025 दिनांक 27/10/2025,दुय्यम निबंधक जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4971-2025 दिनांक 27/10/2025 प्रमाणे हक्कसोड झालेला असलेने सदर मयत खातेदार कै.गंगाराम कडू शिंदे यांचे नाव 7/12 वरून कमी केले असे.बाबत गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,पोलीस पाटील वारस चौकशी अहवाल आलेवरून दप्तरी नोंद केली असे.