Ferfar #3413 · मुंदाणे प्र. अ.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- गितांजली किशोर पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-09-2026
खातेदार:भिकन भावराव मराठे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. यांचेकडून दिनांक 08-09-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000/-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिनांक 28/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.