Ferfar #3415 · मुंदाणे प्र. अ.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/2
- Talathi
- गितांजली किशोर पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
खातेदार:रवींद्र भीमराव गोसावी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विकासो सोसायटी यांचेकडून दिनांक 16/08/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिनांक 18/09/26 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.