सातबारा Watch

← मुंदाणे प्र. अ.

Ferfar #3417 · मुंदाणे प्र. अ.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
208/2/1
Talathi
गितांजली किशोर पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : जळगाव जिल्हा मध्य. बँक ली. जळगाव लिहून घेणार : प्रकाश वेडू पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 208/2/1 तपशिल : दिनांक 17/07/2026 रोजी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक पारोळा चा प्रकाश वेडू पाटील यांच्या नावे र.रु. 150000/- कर्ज. - 3391 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव जिल्हा मध्य. बँक ली. जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 7/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.