सातबारा Watch

← मुंदाणे प्र. अ.

Ferfar #3422 · मुंदाणे प्र. अ.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
216/2/अ
Talathi
गितांजली किशोर पाटील
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : प्रवरा उस तोड व वाहतूक मजूर संस्था प्रायव्हेट लि. लिहून घेणार : देविदास सहादू जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 216/2/अ तपशिल : दिनांक 02-08-2024 रोजी प्रवरा उस तोड व वाहतूक मजूर संस्था प्रायव्हेट लि. चा देविदास सहादू जाधव यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 3198 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रवरा उस तोड व वाहतूक मजूर संस्था प्रायव्हेट लि.यांचेकडील दाखला दि २४/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.