सातबारा Watch

← मुंदाणे प्र. अ.

Ferfar #3423 · मुंदाणे प्र. अ.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1/1
Talathi
गितांजली किशोर पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : मुंदाणे प्र अ विकासो सोसायटी लिहून घेणार : बळवंत कृष्णा वाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 7/1/1 तपशिल : दिनांक 30/09/2022 रोजी मुंदाणे प्र अ विकासो सोसायटी चा बळवंत कृष्णा वाणी यांच्या नावे रु.100000/- या रकमेचा इकार केला. - 3032 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुंदाणे प्र अ विकासो सोसायटी यांचेकडील दाखला दि ११/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.