Ferfar #3424 · मुंदाणे प्र. अ.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- गितांजली किशोर पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भिकन भावराव मराठे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भिका भावराव मराठे ऐवजी भिकन भावराव मराठे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारोळा यांच्याकडील आदेश क्रमांक-जमीन-3/कावि/19 दि. 22/01/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- M-26339394 अन्वये भिका भावराव मराठे ऐवजी भिकन भावराव मराठे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .