Ferfar #1604 · सोके
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- गितांजली किशोर पाटील
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
खातेदार:मिनाबाई संजय पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मुंदाणे प्र.अ. वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.पारोळा जि.जळगाव यांचेकडून दिनांक 02/09/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुंदाणे प्र.अ. वि.का.सेवा.सह.सोसा.लि. यांचेकडील दाखला दिनांक 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.