सातबारा Watch

← मेहू

Ferfar #2638 · मेहू

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
133/1
Talathi
अनिल हरिदास शिरसाट
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे मेहू शिवारातील दगुबाई बबनराव पवार गट.नं.133/1 बाजूस दाखल मिळकतीवर जोगलखेडे वि.का.सो.जोगलखेडे यांचा फेरफार क्र .1 नुसार दि 22/05/2009 रोजीचा 75000 रु. चा इकरार बोजा दाखल असून सदर बोजा कमी करणेबाबत जोगलखेडे वि.का.सो.जोगलखेडे यांचा दि. 22/10/2026 रोजीचा दाखला आलेने बोजा कमी केला असे. उपरोक्त परिपत्राकवरून नोंद केली असे.