सातबारा Watch

← कामतवाडी

Ferfar #2342 · कामतवाडी

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
अनिल हरिदास शिरसाट
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार:- चेतन प्रकाश चौधरी लिहुन घेणार - संतोष नारायण हाटकर मौजे-कामतवाडी गांवचे शिवारातील जिरायत शेतजमिन गट नं.117 क्षेत्र हे.2.15 आर पो.ख.हे.0.19 आर एकुण क्षेत्र हे.2.34 आर आकार रु.2.15 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणे कडील शेतजमिन क्षेत्र हे.1.20 आर पो.ख.हे.0.09 आर एकुण क्षेत्र हे.1.29 आर आकार रु.1.20 पै. यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकुन पुर्वे कडील शेतजमिन क्षेत्र हे.0.60 आर पो.ख.हे.0.09 आर एकुण क्षेत्र हे.0.69 आर आकार रु.0.60 पै. हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4475 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 283000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.