सातबारा Watch

← धुळपिंप्री

Ferfar #3751 · धुळपिंप्री

पारोळा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
38/1/अ
Talathi
ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 विहीर पाणी खरेदीखत लिहून देणार :-एकनाथ रामदास पाटील लिहून घेणार :-भगवान बन्सीलाल पाटील मौजे धुळपिंप्री येथील विहीर पाण्याचे खरेदीखत गट नं 38/1/अ क्षेत्र 1 हे 08 आर पो ख 0 हे 13 आर एकूण 1 हे 21 आर आकार 1 रु 80 पैसे यापैकी पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वे दक्षिण कोपऱ्यातील लिहून देणार यांचा हिश्याची शेतजमीन क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रु 30 पैसे गट नं 38/1अ मध्ये विहीर एक आहे त्यावर नोंद नं 2068 नुसार 0.10 पैसे हक्क आहे तो हक्क तुम्हास देत आहे शेतजमीन खरेदी दिलेली नाही फक्त 0.10 पैसे पाण्याचा हक्क दिला आहे लिहून घेणार यांचा गट नं-38/1अ यातील लिहुन घेणार यांचा हिश्याची शेतजमीन येणे प्रमाणे विहीर पाण्याचे खरेदीखत करून दिले असे. दु.नि.पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4550 दि.01/10/2026 आलेवरून नोंद केली असे.