Ferfar #3756 · धुळपिंप्री
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक शाखा अमळनेर ता.अमळनेर
गहाणखत लिहुन देणार : प्रणाली मयुर पाटील ,मयुर राजेंद्र पाटील रा. धुळपिंप्री यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4780-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 604000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/2, 132/3 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रणाली मयुर पाटील ,मयुर राजेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 604000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.