Ferfar #3761 · धुळपिंप्री
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/1
- Talathi
- ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार :धुळपिंप्री वि.का.सेवा सह सोसा लि.ता.पारोळा
लिहून देणार खातेदार:अविनाश अशोक पाटील
यांनी मौजे धुळपिंप्री शिवारातील गट नं 224/1 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळपिंप्री वि का स सो. रू.50000/- दि.31/5/11 अविाश हि.पू. व रू.90000/- दि.17/7/10 हि.पू. यांचेकडून दिनांक 31/05/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धुळपिंप्री वि.का.सेवा सह सोसा लि.ता.पारोळा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 46 दिनांक 2026/10/31 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.