सातबारा Watch

← धुळपिंप्री

Ferfar #3762 · धुळपिंप्री

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2/1/3
Talathi
ज्ञानेश्वर मधुकर पन्हाळकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून देणार :धुळपिंप्री वि. का. सह. सो. लि. खातेदार:बापू सर्जेराव पाटील मौजे धुळपिंप्री येथील गट नं. 23/2/1/3 यांनी इकघो,धुळपिंप्री वि. का. सह. सो. यांचेकडून दिनांक 03/08/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 40000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धुळपिंप्री वि. का. सह. सो. लि. यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 46 दिनांक 2026/10/27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.