Ferfar #1078 · वसंतवाडी
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- प्रियंका संजय हाडोळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-09-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-09-2026
लिहुन देणार:- अंकित गोकुळ अमृतकर (वाणी ) ,आशा गोकुळ अमृतकर (वाणी) ,दिलीप त्र्यंबक अमृतकर(वाणी) ,सतीश त्र्यंबक अमृतकर(वाणी) ,स्वप्नील गोकुळ अमृतकर (वाणी)
लिहुन घेणार : आकाश शिवाजी भोसले ,राजेंद्र लक्ष्मण चौधरी ,वासुदेव देवराम चौधरी
यांनी मौजे वसंतवाडी शिवारातील हंगामी विहीर बागायत शेतजमिन मिळकत गट नं.83 लागवडी क्षेत्र हे.2.59 आर पो.ख.हे.0.52 आर एकूण क्षेत्र हे.3.11 आर आकार रु.6.81 पैसे ही शेतजमिन तसेच सदर गटात विहीर एक यावरील संपूर्ण विहीरपाणी घेण्याच्या हक्कासह तसेच पूर्वापार वहीवाटीप्रमाणे बैलगाडी,ट्रॅक्टर वापर रस्त्याच्या हक्कासह लिहून घेणार यांना कायम खरेदीखत करून दिले आहे ही मिळकत
दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4322 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.