Ferfar #3832 · शेवगे प्र.ब.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 311/1/1/क
- Talathi
- प्रियंका संजय हाडोळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-10-2026
लिहुन देणार:- राधा लहु वंजारी
लिहुन घेणार : इंदल खेमा वंजारी
यांनी मौजे शेवगे प्र ब येथील शेतजमीन गट नं 311/1/1/क क्षेत्र 0 हे 33 आर आकार रू 0.75 पैसे सदर गटात विहीर एक आहे त्यावर पाण्याचे हक्कासह ही मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4316 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.