सातबारा Watch

← शेवगे प्र.ब.

Ferfar #3834 · शेवगे प्र.ब.

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
260/ब/3
Talathi
प्रियंका संजय हाडोळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार:- सं॑गिता प्रविण पाटील लिहुन घेणार : जगदीश नंदलाल राठोड यांनी मौजे शेवगे प्र.ब गांवचे शिवारातील हंगामी विहिर बागायत शेतजमिन मिळकत गट नं 260/ब/3 क्षेत्र 0 हे 31 आर आकार 0 रू 50 पै सदर गटातील विहिरीवर हि.रा.पाणी 0.50 पैसे पाणी घेण्याचा हक्क आहे त्याहक्कासह ही मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4640 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.