सातबारा Watch

← शेवगे प्र.ब.

Ferfar #3836 · शेवगे प्र.ब.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
97/2
Talathi
प्रियंका संजय हाडोळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बोळे लिहून घेणार : अशोक लालचंद पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 97/2 तपशिल : दिनांक 20/05/2024 रोजी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव चा अशोक लालचंद पाटील यांच्या नावे रु.230000/- या रकमेचा इकरार केला. - 3365 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बोळे ता. पारोळा जि. जळगाव यांचेकडील दिनांक ०६/१०/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला र. रु २३०००० चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.