सातबारा Watch

← शेवगे प्र.ब.

Ferfar #3839 · शेवगे प्र.ब.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
321/1/क
Talathi
प्रियंका संजय हाडोळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : .जळगाव जिल्हा मध्य.सह.बँक.लि.जळगाव शाखा बोळे लिहून घेणार : प्रदिप गोपीचंद पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 321/1/क तपशिल : दिनांक 30/05/2024 रोजी दि.जळगाव जिल्हा मध्य.सह.बँक.लि.जळगाव शाखा बोळे चा प्रदिप गोपीचंद पाटील यांच्या नावे र.रु.176000/- कर्ज. - 3422 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव जिल्हा मध्य.सह.बँक.लि.जळगाव शाखा बोळे यांचेकडील दिनांक ०६/१०/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला र.रु 176000 चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.