सातबारा Watch

← शेवगे प्र.ब.

Ferfar #3840 · शेवगे प्र.ब.

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
140/2, 88/2
Talathi
प्रियंका संजय हाडोळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव लिहून घेणार : दगडू दौलत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 88/2, 140/2 तपशिल : दिनांक 21/05/2024 रोजी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव चा दगडू दौलत पाटील यांच्या नावे रु.225000/- या रकमेचा इकरार केला. - 3353 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव यांचेकडील दि.०६/१०/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला र. रु. 225000 चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.