Ferfar #3841 · शेवगे प्र.ब.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/4
- Talathi
- प्रियंका संजय हाडोळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव,
लिहून घेणार : रोहिदास रामदास पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 87/4 तपशिल : दिनांक 11/06/2024 रोजी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली जळगाव, पारोळा चा रोहिदास रामदास पाटील यांच्या नावे रु.100000/- या रकमेचा इकरार केला. - 3445
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली ता. पारोळा जि. जळगाव यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला र. रु. १००००० चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.