Ferfar #3842 · शेवगे प्र.ब.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/1
- Talathi
- प्रियंका संजय हाडोळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया तामसवाडी
लिहून घेणार : भास्कर दगू पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 223/1 तपशिल : दिनांक 22/05/2024 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा तामसवाडी चा भास्कर दगू पवार यांच्या नावे र.रु. 160000/- कर्ज. - 3415
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव यांचेकडील दिनांक ३१/१०/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला र.रु. १६०००० चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.