सातबारा Watch

← मोढाळे प्र. उ.

Ferfar #3433 · मोढाळे प्र. उ.

पारोळा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1/ब
Talathi
दीपक गोविंद गुरव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 80/1/ब च्या जमीनीचे खातेदार मुकुंदराव गिरधर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मुकुंदा गिरधर पाटील ऐवजी मुकुंदराव गिरधर पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने राजपत्र क्र.M- 25543817 दि. 24/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये मुकुंदा गिरधर पाटील ऐवजी मुकुंदराव गिरधर पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .