सातबारा Watch

← तरडी

Ferfar #2289 · तरडी

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
पिंटु प्रेमसिंग चव्हाण
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अधिकारी : जमाबंदी आयुक्त आदेश क्रमांक : अ.शा.पत्र क्र. संगणक/साबा/डि आर/ड-5/स-1/03 दिनांक 16/08/2003 आदेश दिनांक 16/08/2003 1)मा. जमाबंदी आयुक्त आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील अ.शा.पत्र क्र. संगणक/साबा/डि आर/ड-5/स-1/03 दिनांक 16/08/2003 2) मा. जमाबंदी आयुक्त आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी त्यांचेकडील परिपत्रक क्र.ई-फेरफार/क्र.रा.स./कावि/22/2017 दिनांक 02/11/2017 अन्वये गट नं 45/1 चे कब्जेदार पांडुरंग झावरू पाटील वैगरे 3 सदर नाव कमी करून नोंद नं 830 प्रमाणे पांडुरंग झावरू पाटील,रमेश झावरू पाटील,श्रीराम झावरू पाटील यांची नावे मा. जमाबंदी आयुक्त आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील अ.शा.पत्र क्र. संगणक/साबा/डि आर/ड-5/स-1/03 दिनांक 16/08/2003 2) मा. जमाबंदी आयुक्त आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी त्यांचेकडील परिपत्रक क्र.ई-फेरफार/क्र.रा.स./कावि/22/2017 दिनांक 02/11/2017 अन्वये कब्जेदार सदरी दाखल केले असे. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.