सातबारा Watch

← बोळे

Ferfar #4552 · बोळे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
आबाजी बालु सोनवणे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.जळगाव व बोळे वि का सह सोसा लि लिहून घेणार : सुनंदा अशोक गरुड यांनी सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : सदर क्षेत्रावर बोळे वि का सह सोसा लि यांचा र.रु.40000/-पीककर्ज बोजा दाखल सुनंदा अशोक हि.पु. - 3857 दिनांक 01/08/2024 रोजी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.जळगाव चा सुनंदा अशोक गरुड यांच्या नावे रु.70000/- या रकमेचा इकरार केला. - 4239 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 5/10/2026 च्या दाखला व बोळे वि का सह सोसा लि यांच्या कडील दिनांक 5/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.