Ferfar #3283 · ढोली
पारोळा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : एस बँक शाखा अमळनेर
लिहून घेणार : जनाबाई सर्जेराव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 215/1 तपशिल : एस बँक शाखा अमळनेर यांचा र.रु. 370000/- दि.28/09/2020 रोजी बोजा दाखल - 2451
सर्व्हे क्रमांक : 215/2 तपशिल : एस बँक शाखा अमळनेर यांचा र.रु. 370000/- दि.28/09/2020 रोजी बोजा दाखल - 2451
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एस बँक शाखा अमळनेर यांचेकडील दाखला दि २८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.