Ferfar #3287 · ढोली
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- माधवराव देविदास देवरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तामसवाडी
लिहुन देणार : संतोष त्र्यंबक पाटील गट नंबर 135 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष त्र्यंबक पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तामसवाडी यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.