सातबारा Watch

← तामसवाडी

Ferfar #16879 · तामसवाडी

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
515/1, 515/5
Talathi
सचिन संजय क्षीरसागर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे तामसवाडी शिवारातील कैलास रघुनाथ चौधरी गट नं. 515/1,515/5 बाजूस दाखल मिळकतीवर तामसवाडी वि.का.स.सो.रु. ८००००/- वर इकघे. दि. ११/०७/०१५ चा बोजा दाखल असून सदर बोजा कमी करणेबाबत तामसवाडी वि.का.स.सो दि 12/10/2026 चा दाखला आलेने बोजा कमी केला असे. उपरोक्त परिपत्राकवरून नोंद केली असे.