सातबारा Watch

← सावळखेडे

Ferfar #2414 · सावळखेडे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2, 28
Talathi
रविंद्र दगडू नन्नवरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सचिव देवगाव वी का स सो लिहून घेणार : नामदेव शेनफडू पाटिल यांनी देवगाव वि.का.सो.र.रु.60000 दि.30/6/08 नामदेव करिता - 1467 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी सचिव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. लिहून देणार : सचिव देवगाव वी का स सो लिहून घेणार : नामदेव शेनफडू पाटिल यांनी देवगाव वि का सो र रु 60000 /- 30/06/2008 नामदेव करिता - 1353 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी सचिव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.