Ferfar #6025 · करमाड खु.
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 343/2/ब
- Talathi
- देवरे पांडुरंग एकनाथ
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बरोदा पारोळा
लिहून घेणार : सुमनबाई मुरलीधर मिस्तरी करमाड खुर्द
यांनी सर्व्हे क्रमांक : 343/2/ब तपशिल : देना बँक शाखा पारोळा र रु 75000/-दि 14/6/14 ठिबक सिंचन व पाईप लाईन बोजा - 4061
देना बँक शाखा पारोळा र रु 78000/-दि 14/6/14 पीककर्ज बोजा - 4061 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बरोदा पारोळा यांचेकडील पत्र/ दाखला दि. 19/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.