सातबारा Watch

← रताळे

Ferfar #2503 · रताळे

पारोळा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
104/2
Talathi
देवरे पांडुरंग एकनाथ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , तामसवाडी लिहून देणार : सरला जगन पाटील रा. रताळे यांनी रक्कम रुपये 90000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.