सातबारा Watch

← शिवरे दिगर

Ferfar #4886 · शिवरे दिगर

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
6/2
Talathi
रविंद्र दगडू नन्नवरे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 09-10-2026 लिहुन देणार:- कल्पना प्रकाश पाटील ,गुलाब परमेश्वर पाटील ,गोकुळ परमेश्वर पाटील - - -रा. शिवरे दिगर(खाता क्रमांक1216) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/2, उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्व बाजूकडील क्षेत्र 0.30 हे.आर.आकार 1.55 पैसे सदर गट.न.6/2 चे विहिरीवर हिश्येराशीने पाणी घेण्याचा मालकी हक्कासह सदर शेतात जाण्यायेण्यासाठी बैलगाडी पुर्विपार वहिवाट वापर रस्त्याचे हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : प्रविण हरी कोळी , (खाता क्रमांक :-1880)गट/सर्व्हे क्रमांक 6/2 क्षेत्र 0.30 हे.आर.आकार 1.55 पैसे यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4444 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 114615 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.