सातबारा Watch

← तरवाडे खुर्द

Ferfar #2519 · तरवाडे खुर्द

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1
Talathi
वाल्मिक सिताराम पाटील
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार :- अर्चना कमलेश पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 78/1 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी या गटात पुर्व-पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील लिहून देणार यांच्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात १ विहीर असुन त्या विहिरीवर हिस्सेराशीने पाणी भरण्याचा हक्क आणि सदर गटात जाण्या-येण्यासाठी पूर्वापार बैलगाडीच्या रस्त्याच्या हक्का सह अशी मिळकत लिहुन घेणार :- विजय जगन पाटील , (खाता क्रमांक :-1258)गट/सर्व्हे क्रमांक 78/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4792 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.