Ferfar #17531 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 282/अ1/अ2/ब1/पैकी/प्लॉट
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि शिरपुर पिपल्स को-ऑप. बँक लि. शिरपुर शाखा-विसनजी नगर, जळगाव ता.जि. जळगाव (मॉरगेजी)
गहाणखत लिहुन देणार : आबा नवल पाटील ,सुनंदा आबा पाटील ,हर्षल आबा पाटील रा. पारोळा यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3035-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/अ1/अ2/ब1/पैकी/प्लॉट नं/138 क्षेत्र 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबा नवल पाटील ,सुनंदा आबा पाटील ,हर्षल आबा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
282/अ1/अ2/ब1/पैकी/प्लॉट नं/138