Ferfar #17535 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:- गजेंद्र यशवंत शिनकर चे दस्त नोंदणीचे मुखत्यार म्हणुन संदेश अशोक वाणी (शिरोडे) ,मनिषकुमार भाईदास पाटील
लिहुन घेणार : सीमा संजय भावसार
यांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीतील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं.201 यापैकी प्लॉट नं.30 क्षेत्र 112.00 चौ.मी. हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4518 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
201/पैकी/प्लॉट नं/30,201/पैकी/प्लॉट नं/30