सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17538 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
137/1/2/प्लॉट/2
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- खंडु झिपरु महाजन लिहुन घेणार : भगवान खंडू महाजन यांनी मौजे पारोळा येथिल गट नं 137/1+2 प्लॉट नं 2 क्षेत्र 389.375 चौ मी आकार रु 267.90 पैसे पैकी पुर्वेकडिल माझा हिश्याचा भाग क्षेत्र 187.50 चौ मी आकार रु 127.20 पैसे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1 दिनांक 01/01/2010 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.