सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17542 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 12-10-2026 लिहुन देणार:- विजय प्रल्हाद बाविस्कर लिहुन घेणार :अशोक हरी महाजन ,शुभम पांडुरंग महाजन यांनी मौजे पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती खुल्या बखळ प्लॉट जागा मिळकत गट नं 364 प्लॉट नं 26 क्षेत्र 361.31 चौ.मी आकार 248 रू 60 पै हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4545 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 364/प्लॉट नं/26,364/प्लॉट नं/26