Ferfar #17546 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 386/2/प्लॉट/82/अ
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:- शोभा विनोद पाटील
लिहुन घेणार :आशाबाई दगा पाटील ,रामकृष्ण दगा पाटील
यांनी मौजे पारोळा गांवचे म्यु.पल हद्दीतील बिनशेती आर सी सी बांधीव रो-हाऊस प्लॉट जागा मिळकत गट नं 386/2 प्लॉट नं 82/अ क्षेत्र 110.50 चौ.मी आकार 11 रू 05 पै यापैकी दक्षिणेकडील रो-हाऊस नं 2 क्षेत्र 55.25 चौ.मी आकार 5 रू 52 पै यात बांधीव क्षेत्र 31.31 चौ.मी व बखळ क्षेत्र 23.94 चौ.मी असे एकुण 55.25 चौ.मी हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4561 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.