Ferfar #17547 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 751/1/751
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:- कल्पेश संजय पाटील ,सुरेश भगवान बडगुजर
लिहुन घेणार :सुवर्णा कैलास पाटील
यांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील आर सी सी बांधीव रो-हाऊस व बखळ प्लॉट जागा गट नं.751/1/751.2.2.1/751.2.2.2/751.2.3/पैकी/प्लॉट नं/34 क्षेत्र 175.14 चौ.मी. आकार रु.17.51 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्यचे पुर्व पश्चिम व उत्तर दक्षिण असे दोन सामाईक भिंत टाकुन उत्तरे कडील भाग रो-हाऊस नं.2 क्षेत्र 58.04 चौ.मी. आकार रु.5.80 पै. यात तळमजल्याचे आर सी सी बांधीव क्षेत्र 22.81 चौ.मी. व बखळ क्षेत्र 35.23 चौ.मी. व पहिल्या मजल्याचे आर सी सी बांधीव क्षेत्र 21.81 चौ.मी. सदर आर सी सी बांधीव रो-हाऊसव बखळ प्लॉट जागा तुम्हांस कायम खरेदी दिली आहे.दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4570 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
751/1/751.2.2.1/751.2.2.2/751.2.3/पैकी/प्लॉट नं/34,751/1/751.2.2.1/751.2.2.2/751.2.3/पैकी/प्लॉट नं/34