सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17548 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
278/280/पैकी/प्लॉट/47
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- सुनंदा राजू पाटील लिहुन घेणार :जया अशोक भोसले मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं. 278/280/पैकी/प्लॉट/47 क्षेत्र 135.00 चौ.मी. आकार रु.92.90 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचा दक्षिणे कडील भाग क्षेत्र 67.50 चौ.मी. आकार रु.46.45 पै हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4578 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.